आपला देश हळूहळू ‘विध्वंसा’च्या मार्गावर जात आहे का?
देश अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना आपली लोकशाही अधिक प्रगल्भ व्हायला हवी की, तिची अधोगती, हे आपणच ठरवणार आहोत. गांधी-नेहरू-सरदार पटेल यांच्यापासून ते इंदिरा-वाजपेयींपर्यंत अनेकांनी या देशाला एकसंध राखले. त्यांनी राखलेले या देशाचे एकसंधपण, विविधतेतील एकता, थोडक्यात ‘आयडिया ऑफ इंडिया’ची संकल्पनाच धोक्यात येऊ लागली आहे.......